Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 23, 2026
in राष्ट्रीय
0
NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले असून, संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली असून, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर महत्त्वाची घोषणा करत NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. अशा प्रकरणांचा जलद निकाल लागावा यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली जाईल. संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

मोदी यांनी पुढे स्पष्ट केले की, तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही आणि अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले असून, दिल्लीतील जंतर-मंतर परिसर आणि संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असून, सरकारने याप्रकरणी अधिक ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी आंदोलनकर्त्यांनी दोषींवर तातडीने कारवाई आणि जबाबदार व्यक्तींना उत्तरदायी धरण्याची मागणी कायम ठेवली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

NEET आंदोलनाला ठाकरे बंधूंचा पाठिंबा; २६ जुलैच्या मोर्चाची केली घोषणा

Next Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

September 24, 2026
कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

CJP चा सज्जड अल्टिमेटम ! मुख्य निवडणूक आयुक्तांनी 48 तासांत राजीनामा द्यावा:अन्यथा..

September 24, 2026
राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

September 24, 2026
एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

September 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page