Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते २८ जुलैदरम्यान महाआरोग्य शिबिर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
राज्यभरातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावर जाणार ; या आहेत मागण्या?
बातमी शेअर करा..!

जळगाव | लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने दि. २२ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सर्वसामान्य जनतेसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ दि. २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील बाह्यरुग्ण इमारतीसमोर होणार आहे.

महाआरोग्य शिबिरांतर्गत शरीरविकृतीशास्त्र विभागामार्फत रक्तदान शिबिरे, शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत स्तन कर्करोग तपासणी शिबिर, स्तन कर्करोग जनजागृती शिबिर, संशयित रुग्णांची बायोप्सी तपासणी तसेच स्तन कर्करोग विषयावरील वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागामार्फत गर्भाशय मुख कर्करोग तपासणी (पॅप्स स्मिअर) शिबिर, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) संक्रमण व लसीकरण जनजागृती शिबिर तसेच गर्भाशय मुख कर्करोग विषयावरील पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत अस्थी ठिसूळता तपासणी (बोन मिनरल डेन्सिटी) शिबिर, कान-नाक-घसा व दंत शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत मुख कर्करोग तपासणी शिबिर, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, औषधवैद्यकशास्त्र विभागामार्फत स्थूलता व उच्च रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

याशिवाय, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागामार्फत हर्निया जनजागृती अभियान, व्हेरिकोज व्हेन्स जनजागृती अभियान, मुख कर्करोग जनजागृती अभियान, थॅलेसेमिया जनजागृती अभियान, टाइप-१ मधुमेह (Type-1 Diabetes Mellitus) जनजागृती अभियान, कृत्रिम अवयव व पुनर्वसन जनजागृती अभियान तसेच स्थूलता या व्याधीवर सामाजिक जनजागृतीसाठी रील बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरिष ठाकूर यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय ; जाणून घ्या कोण-कोणते आहेत?

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा! नीट पेपरफुटीविरोधात २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा! नीट पेपरफुटीविरोधात २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 25, 2026
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

September 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव बसस्थानकातील चोरीचा छडा! निलंबित होमगार्ड जेरबंद

September 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

१२वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; १,६८८ पदांची भरती

September 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page