Wednesday, July 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून किमान आधारभूत किमतीअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) ज्वारी विक्रीची आणखी संधी उपलब्ध झाली आहे.

ज्वारी खरेदीस मुदतवाढ मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संचालक मंडळ व प्रशासनाने राज्य आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पणन महासंघाने केंद्र शासनाकडे याबाबत विशेष विनंती केली होती. केंद्र शासनाने ही विनंती मान्य केली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खरेदी प्रक्रिया राबविताना केंद्र शासनाच्या पत्रातील सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी दिली.

यंदा राज्यात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, खुल्या बाजारातील ज्वारीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने ज्वारी विक्री करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना शासकीय दराचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील कमी दरामुळे घाबरून न जाता शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्री करावी. राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी पणन महासंघ कटिबद्ध असल्याचे महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Next Post

अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 15, 2026
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

July 15, 2026
माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

July 15, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

राज्यात भीषण अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

July 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page