Monday, June 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अभिनेत्री संचिता उगलेने संपवले जीवन; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 15, 2026
in महाराष्ट्र, मनोरंजन
0
अभिनेत्री संचिता उगलेने संपवले जीवन; मनोरंजन विश्वावर शोककळा
बातमी शेअर करा..!

मुंबई | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगले हिचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संचिताच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असून अधिकृत अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

संचिता उगलेने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य मध्ये तिने साकारलेली दिया टंडन ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिला आणखी काही मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने दिलवाली दुल्हा ले जाएंगे या मालिकेत देखील काम केले आहे.

छावा सिनेमात साकारली भूमिका

टीव्ही व्यतिरिक्त संचिताने चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्रकल्पांमध्येही काम केले. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक सिनेमा ‘छावा’ मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती ताराराणीच्या तरुण भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच ती ‘साइलन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या चित्रपटाचा देखील भाग होती. या चित्रपटात अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.

2025मध्ये आत्महत्येवर केले होते मोठे विधान

मे २०२५ मध्ये, संचिताने इन्फ्लुएन्सर मिशा अग्रवाल हिच्या मृत्यूबाबत भाष्य केले होते आणि सोशल मीडियाचे व्यसन तसेच ऑनलाइन मान्यतेचा (व्हॅलिडेशनचा) दबाव यांबाबत चिंता व्यक्त केली होती. या घटनेला हृदयद्रावक म्हणत ती म्हणाली, “तरुण मुले आपल्या आयुष्याबद्दल किती सहजपणे विचार करतात, हे पाहून मला खूप दुःख झाले आहे.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

“माझ्या प्रकृतीची टिंगल करणारे एकेकाळी माझ्या दारात शेपट्या हलवायचे”; मंत्री महाजनांवर खडसेंचा जळजळीत टोला

Next Post

पाऊस लांबल्याने सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

पाऊस लांबल्याने सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

June 15, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगावात निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा पेन्शन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन

June 15, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

अखेर तारीख ठरली! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

June 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page