Saturday, June 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

धावपट्टीवर विमान उतरले अन्…; आसाममध्ये वायुसेनेच्या मालवाहू विमानाला भीषण अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 13, 2026
in राष्ट्रीय
0
धावपट्टीवर विमान उतरले अन्…; आसाममध्ये वायुसेनेच्या मालवाहू विमानाला भीषण अपघात
बातमी शेअर करा..!

आसाममधील जोरहाट एअरबेसवर शनिवारी भारतीय वायुसेनेच्या (IAF) एका ‘AN-32’ या मालवाहू विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमानाने धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले होते, मात्र त्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच विमानाला अचानक आग लागली. विमानातून आगीच्या प्रचंड लपट आणि धुराचे लोट उठल्याने संपूर्ण एअरबेसवर एकच खळबळ उडाली.

धावपट्टीवर थरार; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
प्राथमिक माहितीनुसार, विमानाने एअरपोर्टच्या धावपट्टीवर यशस्वी लँडिंग केले होते, पण त्यानंतर लगेचच त्यात अचानक आग लागली. आगीची भीषणता पाहता हवाई दलाचे आपत्कालीन पथक आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि विमानातील चालकांसह (पायलट) इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर आपत्कालीन बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Indian Air Force AN-32 Aircraft crashed during the landing at the Jorhat Air Force Station in Assam.

More details Awaited. pic.twitter.com/KKzNKVERYH

— Chauhan (@Platypuss_10) June 13, 2026

हवाई दलाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी
या गंभीर घटनेनंतर भारतीय हवाई दलाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. “आज जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाच्या एका एएन-३२ विमानाचा अपघात झाला आहे. अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील देण्यात येईल,” असे हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
या अपघातात विमानातील कर्मचाऱ्यांच्या जीवितहानीबद्दल किंवा त्यांच्या प्रकृतीबद्दल हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. विमानाला आग लागण्याचे नेमके तांत्रिक कारण काय होते, याचा शोध हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘एल निनो’मुळे महाराष्ट्रात पावसाची गती मंदावली! जळगावात आता ‘या’ तारखेनंतर मान्सून धडकणार

Next Post

एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा ‘तो’ किस्सा सांगताना मंत्री महाजन खदखदून हसले; काय आहे तो किस्सा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा सांगताना मंत्री महाजन खदखदून हसले; काय आहे तो किस्सा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

June 13, 2026
आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले.. ; गिरीश महाजनांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा

रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे..; मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात

June 13, 2026
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

पशुसंवर्धन विभागाची मोठी तत्परता; जळगावात ३५ जनावरांना सामूहिक विषबाधा, पण ‘त्या’ एका फोनमुळे टळली दुर्घटना!

June 13, 2026
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

विधान परिषद निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर

June 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page