Friday, June 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

यंदा जून-जुलै महिना कोरडा जाणार? महाराष्ट्रावर ‘पाणीबाणी’चे संकट; मान्सूनबाबत चिंताजनक अपडेट समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 12, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला महत्वाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

मुंबई । जूनचा अर्धा महिना संपत आला तरी महाराष्ट्रात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. वाढता उकाडा आणि लांबलेल्या पावसामुळे जनता आधीच त्रस्त असताना, आता मान्सूनबाबत एक अत्यंत चिंताजनक अपडेट समोर आली आहे. यंदा केवळ जूनच नाही, तर जुलै महिनाही कोरडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘सुपर अल निनो’च्या धोक्यामुळे महाराष्ट्राला यंदा ‘न भूतो न भविष्यती’ अशा भीषण पाणीटंचाईचा (पाणीबाणी) सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावसाच्या या गंभीर परिस्थितीवर बोलताना जनतेची चिंता अधिक वाढवली आहे. ते म्हणाले, “माणूस अजून निसर्गावर मात करू शकलेला नाही. माणूस रक्त आणि पाणी स्वतः बनवू शकत नाही. पाऊस पडला तरच पाणी मिळणार आहे.”

पुढे बोलताना त्यांनी हवामान अंदाजाचा दाखला देत सांगितले की, “जून आणि जुलै महिना कोरडा जाईल असा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल असं कळतंय. पण जर ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली नाही आणि धरणं भरली नाहीत, तर पुढच्या वर्षी थेट जानेवारी महिन्यापासूनच मोठी पाणी कपात करावी लागेल. सरकार म्हणजे काही परमेश्वर नाही.” चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे नागरिकांना आतापासूनच पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याचे संकेत मिळाले आहेत.

एरवी जूनच्या सुरुवातीलाच कोसळणाऱ्या कोकणात यंदा पावसाने निराशा केली आहे. मान्सून दाखल झाला असला तरी त्याचा वेग कमालीचा मंदावला आहे. कडक ऊन, ढगाळ हवामान आणि असह्य उकाड्यामुळे कोकणवासीय हैराण झाले आहेत. “मान्सून इलो, पण मिरग (मृग नक्षत्र) कोरडोच गेलो,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक कोकणी माणूस व्यक्त करत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.

तळकोकणात नद्या-नाले कोरडे; भात पेरण्या खोळंबल्या
केरळ ते तळकोकण असा वेगवान प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग सध्या सिंधुदुर्गात पूर्णपणे मंदावला आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाले कोरडे पडले आहेत. पाऊस नसल्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. काही ठिकाणी कशीबशी भात पेरणी झाली आहे, तर अनेक भागात पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्या थांबवल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जिल्ह्यातील ‘इतक्या’ गावांना टँकरने पाणीपुरवठा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला महत्वाचा अंदाज

यंदा जून-जुलै महिना कोरडा जाणार? महाराष्ट्रावर ‘पाणीबाणी’चे संकट; मान्सूनबाबत चिंताजनक अपडेट समोर

June 12, 2026
जळगावसह दहा जिल्ह्यांतील गावांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जळगावात संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जिल्ह्यातील ‘इतक्या’ गावांना टँकरने पाणीपुरवठा?

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
८वी, १०वी/आयटीआय उत्तीर्णांसाठी मोठी संधी! माझगाव डॉकमध्ये ४९५ पदांची भरती

८वी, १०वी/आयटीआय उत्तीर्णांसाठी मोठी संधी! माझगाव डॉकमध्ये ४९५ पदांची भरती

June 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page