Monday, June 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

इराण-इस्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश; भारतीयांसाठी तातडीची नियमावली जारी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 8, 2026
in राष्ट्रीय
0
इराण-इस्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश; भारतीयांसाठी तातडीची नियमावली जारी!
बातमी शेअर करा..!

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध थांबवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू होती, मात्र या चर्चेतून काहीही ठोस निष्पन्न झाले नाही. दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर युद्धाचा भडका उडाला आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवर भीषण हल्ले सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत सावध पवित्रा घेतला असून इराणमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची नियमावली जारी केली आहे.

इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी. सतर्क राहावे, असे भारतीय प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडावे, असेही भारताने सूचवले आहे. भारतीय नागरिकांनी सध्या इराणची यात्रादेखील करू नये, इराणला जाणे टाळावे, असा सल्ला भारतीय प्रशासनाने दिला आहे.

तेहरान येथील भारतीय दूतावासाने या सूचना जारी केल्या आहेत. “सध्याची इराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता आम्ही भारतीयांनी इराणमध्ये जाण्याचे टाळावे, असा सल्ला देत आहोत. सध्या जे भारतीय नागरिक इराणमध्ये आहेत, त्यांनीदेखील लवकरत लवकर कोणत्याही मार्गाने इराण देश सोडावे,” असेदेखील इराणमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष का पेटला?

दरम्यान, एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता. इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेदेखील इराणवर प्रत्युत्तरादाखल मोटे हल्ले केले. इस्फहान, करज, तबरीज, तेहरान या भागात हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने तेहरान येथील इमाम खुमैनी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळात निष्काळजीपणाने घेतला मजुराचा जीव; रेतीच्या डंपरखाली चिरडून ३८ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

जळगावात सोने १५०० तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त; ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोने १५०० तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त; ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

June 8, 2026
दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

June 8, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोने १५०० तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त; ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

June 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page