Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळात निष्काळजीपणाने घेतला मजुराचा जीव; रेतीच्या डंपरखाली चिरडून ३८ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

भुसावळ | भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला आहे. सुदर्शन पेपर मिलसमोर झोपलेल्या एका मजुराच्या अंगावर रेतीने भरलेला डंपर रिव्हर्स घेताना गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता डंपरसह घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे.

मृत मजुराची ओळख राजाभैय्या नत्थू (वय ३८, मूळ रा. धरदुवा, उत्तर प्रदेश) अशी झाली असून ते सध्या सुदर्शन पेपर मिल परिसरात वास्तव्यास होते. रोजच्या कामानंतर ते कंपनीसमोरील मोकळ्या जागेत झोपले होते.

४ जूनच्या मध्यरात्री सुमारे २.५० वाजता रेतीने भरलेला एमएच-१९-झेड-८३८८ क्रमांकाचा डंपर मागे घेत असताना चालकाचे खाली झोपलेल्या मजुराकडे लक्ष गेले नाही. परिणामी डंपरचे चाक त्यांच्या शरीरावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची जाणीव असूनही चालकाने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा किंवा पोलिसांना माहिती देण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलट, घटनास्थळावरून डंपरसह फरार होऊन त्याने जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज जनार्दन मंडलिक यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, ऑनलाईन CCTNS प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा नोंदविण्यास विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी चालकाचा शोध सुरू असून, या घटनेमुळे मजूर वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांना नोकरीची मोठी संधी! C-DAC मध्ये तब्बल ९५१ जागांसाठी भरती सुरू

Next Post

इराण-इस्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश; भारतीयांसाठी तातडीची नियमावली जारी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इराण-इस्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश; भारतीयांसाठी तातडीची नियमावली जारी!

इराण-इस्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश; भारतीयांसाठी तातडीची नियमावली जारी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page