Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील बळीराजाची प्रतीक्षा वाढणार? शेतकरी कर्जमाफीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता! कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू
बातमी शेअर करा..!

मुंबई । विधानसभा निवडणुकीत दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या महायुती सरकारसमोर आता तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता या महत्त्वाकांक्षी निर्णयाला विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. सोमवारपासून ही आचारसंहिता लागू होत असल्याने कर्जमाफीचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत दिले होते. सहकार मंत्रालयाने यासंदर्भातील संपूर्ण प्रस्तावही मंजुरीसाठी तयार ठेवला होता. परंतु, विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने सोमवारपासून आचारसंहिता लागू होणार आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर २५ जून २०२६ पर्यंत आचारसंहिता कायम राहील. त्यामुळे ३० जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

महायुती सरकारच्या या कर्जमाफी योजनेचे स्वरूप आणि व्याप्ती अत्यंत मोठी असून, यामुळे तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकीत पीककर्जावर २ लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. राज्यातील सुमारे ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे राज्य सरकारवर तब्बल २७ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

Next Post

औषध विक्रेता संपाच्या पार्श्वभूमीवर जळगावात नियंत्रण कक्ष सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

औषध विक्रेता संपाच्या पार्श्वभूमीवर जळगावात नियंत्रण कक्ष सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

महाराष्ट्र्रात फक्त महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा’; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने जनतेची धडकी भरली!

महाराष्ट्र्रात फक्त महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा’; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने जनतेची धडकी भरली!

May 19, 2026
२ हत्तींच्या धुमश्चक्रीत महिला पर्यटक चिरडली; नवऱ्याच्या डोळ्यासमोर महिलेने सोडले प्राण, घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

२ हत्तींच्या धुमश्चक्रीत महिला पर्यटक चिरडली; नवऱ्याच्या डोळ्यासमोर महिलेने सोडले प्राण, घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

May 19, 2026
रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

औषध विक्रेता संपाच्या पार्श्वभूमीवर जळगावात नियंत्रण कक्ष सुरू

May 19, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील बळीराजाची प्रतीक्षा वाढणार? शेतकरी कर्जमाफीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता! कारण काय?

May 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page