Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 15, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद
बातमी शेअर करा..!

जळगाव । धरणगाव आणि भुसावळ येथे पोलिसांकडून करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धरणगावमध्ये गावठी पिस्तुलासह एक जण अटकेत

धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या पात्रात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. सिद्धार्थ नगर, आव्हाणे, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे लोखंडी सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आले. संबंधित शस्त्राचा कोणताही परवाना आरोपीकडे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.

भुसावळमध्ये पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह दोघे जेरबंद

दरम्यान, भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकानेही मध्यरात्री मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागील मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १४ मे रोजी रात्री १२:१० वाजेच्या सुमारास धाड टाकण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्तूल, त्याचे मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात आर्म अ‍ॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

Next Post

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सोने ३ हजारांनी तर चांदी १७ हजारांनी घसरली, नवीन दर काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सोने ३ हजारांनी तर चांदी १७ हजारांनी घसरली, नवीन दर काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

गुंतवणुकीच्या नावाखाली जळगावात कोट्यवधींचा महाघोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणारा मुख्य एजंट अखेर गजाआड!

May 15, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सोने ३ हजारांनी तर चांदी १७ हजारांनी घसरली, नवीन दर काय?

May 15, 2026
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

May 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page