Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 15, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

भुसावळ: शहरातील ताजनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून त्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भुसावळ बाजारपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ४ लाख ३९ हजार ४४० रुपये आहे. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, पुरवठा करणाऱ्या इतर दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना ताजनगर, तडवी वाडा परिसरातील एका घरात गांजा साठवून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयारकरण्यात आले. पथकाने संशयित शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू (वय ४१) यांच्या घरावर धाड टाकली. तपासणीदरम्यान घरातील दोन गोण्यांमध्ये पाने, फुले, काड्या व बिया असलेला अंमली पदार्थ आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीत तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यानंतर एकूण २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू व त्याचा भाऊ शेख सलीम अब्दुल मजिद (वय ४५) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत हा गांजा भोपाल व अकोला येथील संशयितांकडून आणल्याची माहिती समोर आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

Next Post

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

गुंतवणुकीच्या नावाखाली जळगावात कोट्यवधींचा महाघोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणारा मुख्य एजंट अखेर गजाआड!

May 15, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सोने ३ हजारांनी तर चांदी १७ हजारांनी घसरली, नवीन दर काय?

May 15, 2026
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

May 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page