Thursday, April 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

टाकळीतील घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा चाळीसगावात जनमोर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
टाकळीतील घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा चाळीसगावात जनमोर्चा
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव : तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या जातीय स्वरूपाच्या गंभीर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे संबंधित प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष कारवाईची मागणी करण्यात आली.
१४ एप्रिल २०२६ रोजी टाकळी येथे मिरवणुकीदरम्यान काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित करून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत महिला व युवक जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संबंधितांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला.

घटनेबाबत मेहुनबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात येऊन तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. तसेच संदीप कांबळे यांना अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून धमकी दिल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पंचनामा केला असला तरी अद्याप अधिकृत तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि टाकळी येथील बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, दगडफेक करणारे आरोपी अद्याप मोकाट असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यावर भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांखाली तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपींना अटक, खोटे गुन्हे मागे घेणे, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, दगडफेक प्रकरणातील आरोपींना अटक, तसेच संदीप कांबळे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. २८ एप्रिल २०२६ रोजी काढण्यात आलेल्या या जनमोर्चाद्वारे प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समिती अध्यक्षपदी सुमित उर्फ लकी शिंदे यांची सर्वानुमते निवड

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! बच्चू कडूंचा ‘प्रहार’ शिवसेनेत विलीन होणार; आज विधान परिषदेसाठी भरणार अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! बच्चू कडूंचा 'प्रहार' शिवसेनेत विलीन होणार; आज विधान परिषदेसाठी भरणार अर्ज?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; फळ विक्रेता तरुणाचा मृत्यू

April 30, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

नागरिकांनो लक्ष द्या ! उद्यापासून हे मोठे नियम लागू होणार, थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

April 30, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
भारतीय हवाई दलात १२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय हवाई दलात नोकरी संधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर

April 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page