Tuesday, April 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील MIDC पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करून, पैसे न दिल्याच्या रागातून एका महिलेच्या डोक्यात दगड मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना तांबापुरा मच्छी बाजार परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ मुसा खटीक (वय ६४, रा. तांबापुरा) यांची पत्नी सलमाबी या २६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर पाणी भरत होत्या. त्यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमुद याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र, सलमाबी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला.

या रागातून आरोपीने जवळच पडलेला दगड उचलून सलमाबी यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादी युसूफ खटीक यांच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याचेही समोर आले आहे.

घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हा वाद इथेच थांबला नाही. २७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपीचे वडील मेहमुद शेख मेहबूब यांनी रुग्णालयाबाहेर येऊन युसूफ खटीक यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी युसूफ खटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

Next Post

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

April 28, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

April 28, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! शरद पवार गटाच्या खासदाराच्या कारला अपघात

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page