Tuesday, April 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 28, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!
बातमी शेअर करा..!

मुंबई । विधानपरिषदेच्या आगामी ९ जागांच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपली फिल्डिंग मजबूत केली असून, शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झाले. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता आहे. मात्र बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने अट घातली आहे.

काय आहे शिवसेनेची अट?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी हवी असेल, तर बच्चू कडू यांना आपला ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल. महायुतीमधील ताकद वाढवण्यासाठी आणि शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी ही अट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बच्चू कडूंची ‘मंत्रिपदा’ची गुगली
केवळ आमदारकीच नाही, तर प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडे मंत्रिपदाचीही मागणी केली आहे. विधानपरिषदेसह बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी प्रहारची इच्छा आहे. या बदल्यात पक्ष विलीन करायचा की नाही, याबाबत आज मंगळवारी बच्चू कडू आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

उद्याची पत्रकार परिषद ठरणार निर्णायक
आज दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडू यांच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या सर्व घडामोडींनंतर बच्चू कडू उद्या बुधवारी (२९ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन आपली अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत. प्रहार आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवणार की शिवसेनेच्या धनुष्यबाणासोबत जाणार, याचा फैसला उद्या होईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बँक ऑफ बडोदामध्ये सुवर्णसंधी! परीक्षेविना मिळणार भरघोस पगाराची नोकरी; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Next Post

जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे

“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 28, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवारांनी आज संध्याकाळी कुटुंबाची तातडीची बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

April 28, 2026
जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

April 28, 2026
विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!

विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page