Monday, April 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

समता सप्ताहानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
समता सप्ताहानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अभिवादन कार्यक्रम व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून “मानवी हक्कांचे प्रतीक चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय/निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश वितरित करण्यात येणार आहेत. विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वाटपही केले जाणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विभागाचे पुरस्कार्थी, सबळीकरण योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

CBSE Result 2026: दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; पहा अधिकृत वेबसाइट्स

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 7 निर्णय! कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 7 निर्णय! कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांनो लक्ष द्या! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेकडून ‘हे’ बाजार बंद ठेवण्याचे आदेश

April 13, 2026
जळगावच्या दोन लाखांहून अधिक भगिनी झाल्या ‘लखपती दीदी’!

जळगावच्या दोन लाखांहून अधिक भगिनी झाल्या ‘लखपती दीदी’!

April 13, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

UPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती, थेट मंत्रालयात मिळणार पोस्टिंग

April 13, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 7 निर्णय! कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

April 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page