Monday, April 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

10वी उत्तीर्णांना ISRO मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. आताच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 12, 2023
in नोकरी
0
10वी उत्तीर्णांना ISRO मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. आताच करा अर्ज
बातमी शेअर करा..!

10वी उत्तीर्णांना नोकरीची एक उत्तम संधी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरतीची निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.

या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

भरले जाणारे पद –
1. तंत्रज्ञ – 34 पदे
2. ड्राफ्ट्समन – 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. तंत्रज्ञ – 10th, ITI/NTC/NAC in relevant field
2. ड्राफ्ट्समन – 10th, ITI/NTC/NAC in relevant field

पात्र उमेदवारांना मिळणारे वेतन –
1. तंत्रज्ञ – ₹21,700 ते ₹69,100 दरमहा
2. ड्राफ्ट्समन – ₹21,700 ते ₹69,100 दरमहा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

 जाहिरात पहा – PDF 

असा करा अर्ज –
1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाइन अर्जामध्ये प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
5. उमेदवारांसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

बातमी शेअर करा..!
Previous Post

जामिनानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? एकनाथ खडसेंनी केलं खळबळजनक विधान

Next Post

सकाळी उठल्याबरोबर कॉफीचे सेवन करणे खरेच योग्य आहे का? जाणून घ्या उत्तर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सकाळी उठल्याबरोबर कॉफीचे सेवन करणे खरेच योग्य आहे का? जाणून घ्या उत्तर

सकाळी उठल्याबरोबर कॉफीचे सेवन करणे खरेच योग्य आहे का? जाणून घ्या उत्तर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
समता सप्ताहानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन

समता सप्ताहानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन

April 13, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

CBSE Result 2026: दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; पहा अधिकृत वेबसाइट्स

April 13, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

शिक्षण क्षेत्राला काळिमा! गाईडच्या अनैतिक त्रासाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या

April 13, 2026
सिमेंट मिक्सरची इको कारला जोरदार धडक; भीषण अपघातात ८ जण जागीच ठार

सिमेंट मिक्सरची इको कारला जोरदार धडक; भीषण अपघातात ८ जण जागीच ठार

April 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page