Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित; गृह विभागाकडून पदोन्नतीचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित; गृह विभागाकडून पदोन्नतीचे आदेश
बातमी शेअर करा..!

जळगाव : राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पदस्थापनेचे आदेश जाहीर केल्या असून यामध्ये नाशिक विभागातील अधिकारी संदीप रघुनाथ गावित यांची पदोन्नतीनंतर अपर पोलिस अधीक्षक (जळगाव) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पूरक नियमित निवडसूची २०२४-२५ (भाग-२) नुसार पोलिस उपअधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील अधिकाऱ्यांना पोलिस अधीक्षक/पोलिस उपआयुक्त (असंवर्ग) पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात आली. या प्रक्रियेत गावित यांच्यावर जळगावची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यापूर्वी जळगाव उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गावित यांची काही महिन्यांपूर्वी भुसावळ येथे बदली झाली होती. भुसावळमध्ये कार्यरत असतानाच त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे. विशेष म्हणजे, भुसावळ येथे कार्यरत असलेल्या २०१४ बॅचमधील अधिकाऱ्यांमध्ये पदोन्नतीची मालिका सुरू असून, सोमनाथ वाकचौरे आणि कृष्णांत पिंगळे यांनाही याच ठिकाणी असताना पदोन्नती मिळाली होती. 

बातमी शेअर करा..!
Previous Post

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

Next Post

जळगावकर पुन्हा भाजून निघाले; एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ, आता पुढे काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगावकर पुन्हा भाजून निघाले; एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ, आता पुढे काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! PSI सह विविध पदांसाठी MPSC मेगाभरती जाहीर

April 11, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवार गटाला मोठा धक्का ; ३ दिग्गज नेते ‘धनुष्यबाण’ घेणार हाती

April 11, 2026
राज्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये तब्बल ८,६६९ पदांसाठी भरती होणार

राज्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये तब्बल ८,६६९ पदांसाठी भरती होणार

April 11, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

April 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page