Thursday, April 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

हॉर्मुजमध्ये इराणने टोल आकारणार ; भारताचं दरदिवशी किती कोटींच नुकसान होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 9, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
हॉर्मुजमध्ये इराणने टोल आकारणार ; भारताचं दरदिवशी किती कोटींच नुकसान होणार?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम (सीजफायर) जाहीर करण्यात आला असला, तरी मध्यपूर्वेतील तणाव अद्याप कायम आहे. ठरल्याप्रमाणे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जलवाहतुकीसाठी खुला करणे अपेक्षित होते. मात्र, लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यानंतर इराणने पुन्हा एकदा ही महत्त्वाची सामुद्रधुनी बंद केल्याची माहिती समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर इराण आता हॉर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर टोल आकारण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, इराण शिपिंग कंपन्यांकडून प्रति बॅरल तेलावर १ डॉलर टोल आकारण्याची योजना आखत आहे. तसेच प्रत्येक जहाजाने आपल्याकडे कोणता माल आहे याची माहिती ईमेलद्वारे द्यावी लागेल, त्यानंतर टोलची रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये भरण्याचे निर्देश दिले जातील, असेही सांगितले जात आहे.

सध्या हॉर्मुज सामुद्रधुनी हा युद्धविराम करारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी या मार्गावर कोणत्याही तपासणीशिवाय जहाजांची ये-जा सुरू होती. मात्र, आता इराण या मार्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या भूमिकेत आहे. हॉर्मुज पूर्णपणे खुला करण्याच्या अटीवरच कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतावर मोठा आर्थिक परिणाम?
भारताला दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाची गरज असते. त्यापैकी सुमारे ३० टक्के तेल हॉर्मुज मार्गे आयात केले जाते. म्हणजेच दररोज अंदाजे १६.५ लाख बॅरल कच्चे तेल या मार्गाने भारतात येते. जर प्रति बॅरल १ डॉलर टोल आकारला गेला, तर भारताला दररोज सुमारे १६.५ लाख डॉलर, म्हणजेच जवळपास १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागू शकतात.

या अतिरिक्त खर्चाचा भार सरकार किंवा तेल कंपन्यांवर पडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याच्या स्वरूपात सामान्य नागरिकांवर होऊ शकतो. त्यामुळे मध्यपूर्वेतील घडामोडींवर भारतासह जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांसाठी रोजगाराची संधी ! जळगावात राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत भरती मेळावा

Next Post

इंडियन बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी; ३५० पदांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी निघाली भरती? जाणून घ्या पात्रता

इंडियन बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी; ३५० पदांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सशस्त्र सीमा बल मध्ये 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! अर्ज कसा कराल?

१०वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ! एसएसबीमध्ये मेगाभरती, ६९,१०० पर्यंत वेतन मिळेल

April 9, 2026
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; भोंदू खरात प्रकरणात हादरावणारी माहिती उघड

April 9, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; अखेर सुनेत्रा पवारांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय;

April 9, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाहुणी बनून आली अन् दागिन्यांवर डल्ला; जळगावात ९७ हजारांची चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page