Thursday, March 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 26, 2026
in वाणिज्य, महाराष्ट्र
0
युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ
बातमी शेअर करा..!

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसोबत भारतावरही जाणवू लागला आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होत असून देशात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील हालचाली मर्यादित केल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस आणि नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेवर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. काही भागांत गॅस पुरवठा उशिरा होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर औद्योगिक क्षेत्रालाही वेळेवर गॅस न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य आणि खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ होऊ लागली आहे. मागील महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे बाजारातील आकडेवारीतून दिसून आले आहे. विशेषतः सूर्यफूल तेलाच्या दरात एका महिन्यात सुमारे १० रुपयांची वाढ झाली असून, प्रति किलो दर १७५ रुपयांवरून १८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच पाम तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि मोहरी तेलाच्या किमतीतही वाढ नोंदवली गेली आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता कायम राहिल्यास आगामी काळात इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त आर्थिक ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

फ्रेशर्ससाठी खुशखबर ! सरकारी कंपनीत १.४० लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Next Post

महागाईचा झटका ! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वर्षभरानंतर पेट्रोल-डिझेल महागले, आजपासून या शहरांमध्ये दर वाढले; नवीन किंमत जाणून घ्या

महागाईचा झटका ! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचा मोठा निर्णय; आता शिधापत्रिकाधारकांना मिळणार केरोसीन

एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचा मोठा निर्णय; आता शिधापत्रिकाधारकांना मिळणार केरोसीन

March 26, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

पुढील ३ ते ४ दिवस महत्वाचे ; राज्यातील ‘या’ भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

March 26, 2026
उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले

उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले

March 26, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात १ एप्रिलपासून वीज दर स्वस्त

March 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page