Wednesday, March 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव मनपातील स्वीकृत सदस्यांची नावे सादर ; कोणाचा आहेत समावेश?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात आली असून विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे प्रशासनाकडे सादर केली आहेत. येत्या ३० मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेत या सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याने महापालिकेच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.

महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने स्वीकृत सदस्यांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी सादर केली आहे. त्यामुळे अंतिम निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजपकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून वेगवेगळ्या स्तरावरून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित साळुंखे यांचे नाव सुचविले असून, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शरद तायडे यांचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव बाळासाहेब कंखरे, उमेश चौधरी यांनी आयुक्तांकडे सादर केला. त्यामुळे या गटात अंतिम निवडीबाबत चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी २७ मार्च रोजी आयुक्तांच्या दालनात केली जाणार आहे. छाननीनंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करून ती विशेष सभेसमोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे ३० मार्च रोजी होणाऱ्या घोषणेकडे महापालिकेतील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सुनेत्रा पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र; राष्ट्रवादी मध्ये मोठा राजकीय वाद? काय म्हटलं आहे पत्रात?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव मनपातील स्वीकृत सदस्यांची नावे सादर ; कोणाचा आहेत समावेश?

March 25, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र; राष्ट्रवादी मध्ये मोठा राजकीय वाद? काय म्हटलं आहे पत्रात?

March 25, 2026
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

तरुणांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ५७१ जागांसाठी भरती

March 25, 2026
१ एप्रिलपासून बसणार महागाईचा ‘शॉक’! कारपासून फ्रिजपर्यंत सर्वच महागणार; जाणून घ्या

१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार ; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

March 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page