Monday, March 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव हादरले ! ५०० रुपयांसाठी धारदार शस्त्राने हल्ला, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 23, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव : शहरातील जैनाबाद परिसरात केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला. याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, एक मुलगा तसेच भाऊ-बहीण यांच्यासह जळगाव शहरात राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुट्टीमुळे तो गेल्या चार दिवसांपासून जळगावमध्ये आला होता.

रविवारी (दि. २२ मार्च) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास जैनाबाद परिसरात जात असताना संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने त्याच्याकडे पाचशे रुपये मागितले. मात्र पैसे नसल्याचे सांगून नकार दिल्याने आरोपीला राग आला. संतापाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने नितीन काळे याच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन काळे याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी (दि. २३ मार्च) सकाळी सुमारे ६ वाजता त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. किरकोळ कारणावरून झालेल्या या खुनामुळे जळगाव शहर पुन्हा एकदा हादरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमेरिकेचा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम, होर्मुज खाडी खुली करा, अन्यथा…

Next Post

महाराष्ट्रावर दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, जळगावात काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर

..तर आम्ही सर्व मंत्री, आमदार राजीनामा देऊ ; सातारा राड्यावरून शिंदे गट नाराज

March 23, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

ग्राहकांनो संधी सोडू नका ! जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्यात १० हजाराची तर चांदीत २२ हजाराची घसरण, नवीन दर काय?

March 23, 2026
सशस्त्र सीमा बलात १०वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी ! ८२७ पदांसाठी भरती जाहीर

सशस्त्र सीमा बलात १०वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी ! ८२७ पदांसाठी भरती जाहीर

March 23, 2026
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द

जळगावकरांना मोठा दिलासा ! पुणे जाण्यासाठी आणखी एक ट्रेन धावणार, वेळापत्रक जाणून घ्या

March 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page