Thursday, March 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

महाराष्ट्रातील या महानगरपालिकेत शेकडो पदांसाठी भरती; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 19, 2026
in नोकरी
0
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध विभागांतील रिक्त पदांसाठी एकूण २२२ जागांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा तसेच निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मार्च पर्यंत होती. मात्र यात मुदतवाढ देण्यात आली असून आता पात्र उमेदवार ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करू शकणार आहे.

रिक्त पदांची नावे :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 32
2) उपअग्निशमन केंद्र अधिकारी 04
3) सहाय्यक सुरक्षा अधिकारी 01
4) स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक 24
5) स्वच्छता निरीक्षक 12
6) पशुधन पर्यवेक्षक 07
7) चालक-यंत्रचालक (Driver Operator) 15
8) उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक 06
9) अनुलेखक (ट्रेसर) 09
10) अग्निशामक 100
11) रोखपाल 12

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
पद क्र.2: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र.4: (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Tracer/Draftsman)
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्र.11: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

शुद्धीपत्रक Click Here
जाहिरात (PDF) Click Here

वयाची अट: 31 जानेवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 4,5, 8, 9 & 11: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.7 & 10: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [अनाथ/मागासवर्गीय: ₹900/-]

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” उत्साहात

Next Post

केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेजला भरघोस अनुदान; शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष- केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेजला भरघोस अनुदान; शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष- केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेजला भरघोस अनुदान; शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष- केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

भयंकर ! जळगावच्या निमखेडीत पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

March 19, 2026
महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

March 19, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

अमळनेरच्या धाडसी लूट प्रकरणात आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 19, 2026
केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेजला भरघोस अनुदान; शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष- केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेजला भरघोस अनुदान; शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष- केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page