Saturday, May 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा एकाच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
बातमी शेअर करा..!

जळगाव : शहरात चोरट्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून आता भरदिवसाही घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळ परिसरातील देवेंद्रनगर येथील प्रभुस्पर्श अपार्टमेंटमध्ये भरदिवस चोरट्यांनी एकाच वेळी दोन फ्लॅट फोडत मोठा ऐवज लंपास केला.

प्रभुस्पर्श अपार्टमेंटमधील प्रितम साळुंखे यांच्या फ्लॅट नंबर १० मध्ये कुटुंबीय बाहेर असतानाच चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून २० हजारांची रोकड, सुमारे १७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३४० ग्रॅम चांदीच्या वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला. एकूण सुमारे ६६ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याच अपार्टमेंटमधील दुसऱ्या एका फ्लॅटलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. घरमालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली असून नेमका किती ऐवज लंपास झाला हे ते परतल्यानंतर स्पष्ट होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेजारील आणखी एका फ्लॅटमध्येही चोरट्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे कुलूप न तुटल्याने मोठी चोरी टळली.

भरदिवसा घडलेल्या या घरफोड्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Next Post

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

May 2, 2026
अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

May 2, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

May 2, 2026
धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page