Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना ; कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2026
in महाराष्ट्र
0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग
बातमी शेअर करा..!

अहिल्यानगर । वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक संतापाजनक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आलीय आहे. एका कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यानं अल्पवयीन मुलीला गरम लोखंडी पक्कडने चटके देऊन अमानुष अत्याचार केला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी गुंजाळ याला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून वाईट नजर ठेवत वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नोंदवली आहे. आरोपीने पिडीतेला कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.​पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’, अशी भीती आरोपी घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ सहन केला.

या घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकात्ती लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी यशवंत महाराज थोरात याला ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेल्वेत काम करण्याची मोठी संधी ; तब्बल २८०१ जागांसाठी भरती, ११ एप्रिलपर्यंत अर्ज करा

Next Post

धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात सोने-चांदीचे दर जोरदार घसरले, वाचा नवीन दर?

March 16, 2026
धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

March 16, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना ; कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार

March 16, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

रेल्वेत काम करण्याची मोठी संधी ; तब्बल २८०१ जागांसाठी भरती, ११ एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page