Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 13, 2026
in नोकरी
0
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाने विविध व्यावसायिक पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती मोहिमेद्वारे 146 पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

या भरतीत वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, प्रायव्हेट बँकर आणि पोर्टफोलिओ रिसर्च अॅनालिस्ट यांसारख्या पदांचा समावेश आहे. देशभरातील शाखांमध्ये या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

उपलब्ध पदांमध्ये सर्वाधिक संख्येने जागा वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजरसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या पदासाठी एकूण 101 जागा आहेत. याशिवाय टेरिटरी हेडसाठी 17 पदे, वेल्थ स्ट्रॅटेजिस्टसाठी 18 पदे तसेच प्रायव्हेट बँकरसाठी 3 पदे उपलब्ध आहेत. इतर काही पदांसाठीही मर्यादित जागा खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

पात्रता, वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी एमबीए (MBA) पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत फायदा होण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास किमान वय 22 वर्षे आणि कमाल वय 57 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र काही विशिष्ट पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 किंवा 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज शुल्कही वर्गानुसार वेगळे आहे. सामान्य, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

Next Post

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

April 29, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

April 28, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page