Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

एलपीजी बुकिंगचे नियम बदलले ; आता सिलिंडर १५ ऐवजी इतक्या दिवसांनी मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 9, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू
बातमी शेअर करा..!

इराण-इस्रायल युद्धादरम्यान निर्माण झालेल्या जागतिक इंधन अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, एलपीजी सिलिंडर रिफिल करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी आता २१ दिवसांचा कालावधी लागू होईल.

७ मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस सिलिंडर दरात ६० रुपयांची तर व्यावसायिक सिलिंडर दरात ११५ रुपयांची वाढ केल्यानं सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. यानंतर आता घरगुती ग्राहकांच्या प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

ग्राहक शेवटच्या डिलिव्हरीनंतर फक्त २१ दिवसांनी पुढचा सिलिंडर बुक करू शकतील. परिस्थिती सामान्य होईपर्यंत २१ दिवसांचा हा बुकिंग नियम तात्पुरता लागू करण्यात आला आहे. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा प्रणाली १५ वरून २१ दिवस करण्यात आली आहे. याचा अर्थ आता सिलिंडर वितरणात २१ दिवसांचे अंतर असेल.

आतापर्यंत, पहिल्या सिलिंडरनंतर १५ दिवसांनी दुसरा सिलिंडर रिफिल करता येत होता. तथापि, बुकिंग प्रणालीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने नवीन प्रणालीला सामावून घेण्यासाठी गॅस एजन्सी सिस्टम (सॉफ्टवेअर) मध्ये बदल केले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर घसरले, वाचा जळगावातील ताजे दर

Next Post

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

April 29, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

April 29, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

April 28, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page