Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव । जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे.

कार्यक्रम दि. ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हॉटेल आयवरी टस्क, रोजलँड शाळे समोर, ख्वाजामिया रोड, यशवंत कॉलनी, जळगाव येथे होईल. कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेषा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये यांचा असेल समावेश?
रक्षा ताई खडसे – केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री, भारत सरकार
दिपमाला ताई काळे – मा. महापौर, जळगाव शहर महानगरपालिका
सुवर्णा ताई कदम – प्रदेश अध्यक्षा, युनिव्हर्सल ह्युमन राईट कौन्सिल, भारत
सौ. रुपाली ताई काळे – तहसीलदार
सौ. भारती ताई कुमावत – समाजसेविका, समुपदेशिका, विधीतज्ज्ञ
डॉ. सौ. सोनाली ताई महाजन – भुलतज्ञ, समाजसेविका
डॉ. सौ. रेणुका ताई चव्हाण – नेत्ररोग तज्ज्ञ, समाजसेविका

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली असून, सकाळी ९.४५ वाजता कार्यक्रम स्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी महिला समाजसेविका, तज्ज्ञ आणि नागरिकांना वेळेवर उपस्थित राहून स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.या कार्यक्रमाद्वारे जळगावमधील महिला सक्षमीकरण व समाजसेवेचा आदर्श पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

Next Post

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page