Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 5, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे करण्याची रणनीती आखल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

शरद पवार यांच्याविरोधात शिवसेनेकडून दोन उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. राज्यसभा निवडणुकीत आकड्यांचा खेळ रंगणार असून सामना रोमांचक होणार आहे.

१६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होणार असून महाराष्ट्रातील ७ जागांसह देशातील १० राज्यांमधील एकूण ३० जागांसाठी मतदान होणार आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार महाराष्ट्रात महायुतीचे ६ आणि महाविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना मोठा राजकीय डाव खेळण्याच्या तयारीत असून शरद पवारांना मात देण्याची एकनाथ शिंदे यांची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शरद पवारांना धक्का तंत्र देण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून २ उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. शिवसेने कडून ज्योती वाघमारे, रोहित टिळक, राहुल शेवाळे, शायना एन सी या चार नावांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. अशातच ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू होते. दरम्यान, भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तसेच शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोली येथील भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूरच्या भाजप नेत्या माया ईवनाते यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर शिवसेनेने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही आणि नावाबाबत सस्पेन्स कायम आहे. एखाद्या उमेदवाराला विजयासाठी पहिल्या प्राधान्यक्रमाचे किमान ३७ मते आवश्यक असतात. महायुतीकडे एकूण २३२ आमदारांचे समर्थन आहे. शिवसेना शिंदे गटाकडे २० अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवार गटाकडे ३ अतिरिक्त मते आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

Next Post

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page