Wednesday, February 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संशयाने घेतला जीव; जमावाच्या मारहाणीत जखमी तरुणाचा अंत; जळगावात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 25, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव शहरात मद्यधुंद तरुणांचा हैदोस, अनेक नागरिकांना केली दंडुक्याने मारहाण
बातमी शेअर करा..!
जळगाव । मुलगा पळवण्याच्या संशयातून जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ८ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत बदर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांसह इतर संशयितांविरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे.
​या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे शिवारात ‘लक्ष्मी जिनिंग’ परिसरात सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर सोनवणे यांच्या ३ वर्षीय चिमुरड्याला पळवून नेत असल्याचा संशय काही स्थानिकांना आला. या संशयातुन जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता तरुणावर हल्ला चढवला. संतापलेल्या जमावाने त्याला जमिनीवर लोळवून बेदम मारहाण केली.
​घटनेची माहिती मिळताच आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी पोलिसांना कळवले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाल्याने मंगळवारी पहाटे ४:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
​याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पाच मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण), प्रशांत उर्फ प्रकाश सोनवणे (रा. बामणोद), अजय उर्फ बादल सोनवणे (रा. बामणोद), अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ) यांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई

Next Post

महाराष्ट्रावर पुढील 24 तास मोठं संकट ! गारपिटीचासह अवकाळी पाऊस झोडपणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रावर पुढील 24 तास मोठं संकट ! गारपिटीचासह अवकाळी पाऊस झोडपणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं ठरली; या १० ते १२ जणांची नावं निश्चित?

February 25, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रावर पुढील 24 तास मोठं संकट ! गारपिटीचासह अवकाळी पाऊस झोडपणार

February 25, 2026
जळगाव शहरात मद्यधुंद तरुणांचा हैदोस, अनेक नागरिकांना केली दंडुक्याने मारहाण

संशयाने घेतला जीव; जमावाच्या मारहाणीत जखमी तरुणाचा अंत; जळगावात खळबळ

February 25, 2026
वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई

वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page