Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 24, 2026
in नोकरी
0
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..
बातमी शेअर करा..!

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सरकारी क्षेत्रात करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील प्रमुख तेल व वायू क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने 608 ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीतून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आदी शाखांतील पदवीधरांना नामांकित कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.

रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक अटी
या भरतीद्वारे एकूण 608 पदांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई. किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इन्स्ट्रुमेंटेशन या अभियांत्रिकी शाखांतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. सामान्य व ओबीसी प्रवर्गासाठी किमान 60 टक्के, तर एससी/एसटी/दिव्यांग प्रवर्गासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेले उमेदवारच पात्र मानले जातील.

वयोमर्यादा आणि सवलत
अर्जदाराचे वय किमान 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
SC/ST: 5 वर्षे सवलत.
OBC (NCL): 3 वर्षे सवलत.
PWD: 10 वर्षे सवलत.

इतके स्टायपेंड मिळेल
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा एकूण 25,000 रुपयांचे स्टायपेंड मिळेल. त्यापैकी 20,500 रुपये HPCL कडून, तर 4,500 रुपये केंद्र सरकारच्या डीबीटी योजनेतून दिले जातील.

अर्ज करण्याची पद्धत
1. HPCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Apprentice 2026’ या पर्यायावर क्लिक करा.
2. ‘New Registration’ निवडून नोंदणी पूर्ण करा आणि लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त करा.
3. लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक तसेच शैक्षणिक तपशील अचूकपणे भरा.
4. आपली अभियांत्रिकी शाखा आणि प्राधान्य राज्य निवडा.
5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा आणि भविष्यासाठी त्याची प्रिंट जतन करून ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

Next Post

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

जळगाव जिल्ह्यातील एसटी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

February 24, 2026
प्रा. किशोर पवार यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशन

प्रा. किशोर पवार यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशन

February 24, 2026
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे

लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज! जानेवारीचा ₹1500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

February 24, 2026
राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page