Sunday, April 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव शहरात मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने अतिक्रमणधारकांवर कारवाई करत शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवले आहे. याच दरम्यान आज शुक्रवारी (२० फेब्रुवारी) पथकाने अत्याधुनिक नवीन जिल्हा न्यायालय उभारणीसाठी निश्चित केलेल्या शाहू नगर येथील ट्राफिक गार्डन परिसरातील सुमारे सात एकर जागेवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. या दरम्यान आठ वाहने आणि इतर अतिक्रमित वस्तू जप्त करण्यात आल्या.

जिल्हा न्यायालयाची सध्याची जागा अपुरी पडल्यामुळे प्रशासनाने नवीन इमारतीसाठी हा परिसर निवडला होता. या जागेवर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक आणि गॅरेज व्यवसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला होता, ज्यामुळे न्यायालयाच्या कामकाजासाठी आवश्यक जागा अडथळ्यात आली होती.

संबंधित जागा जिल्हा न्यायालय प्रशासनाने आधीच अधिकृतपणे ताब्यात घेतली असून, येथे कोणतेही अतिक्रमण करू नये, अशा सूचना फलकाद्वारे दिल्या होत्या. तरीही काही हॉकर्स आणि व्यवसायिकांनी अतिक्रमण पुन्हा केले, त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.

शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अतिक्रमण हटवले. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला, मात्र पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. आगामी काळात या परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जिल्हा न्यायालयाची इमारत उभारली जाणार असून, त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

Next Post

पदवीधरांसाठी खुशखबर ! स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर, १.१० लाख रुपये स्टायपेंड मिळणार; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर, १.१० लाख रुपये स्टायपेंड मिळणार; अर्ज कसा करावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

April 12, 2026
केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

April 12, 2026
यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

April 11, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या बळीराजाला मोठा दिलासा! १० कोटी ४१ लाखांची मदत जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

April 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page