Thursday, February 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील प्रवाशांना दिलासा ! बडनेरा–नाशिक रोड मेमूला पुन्हा मुदतवाढ; या तारखेपर्यंत धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
बडनेरा-नाशिकरोड अनारक्षित गाडी २८ फेब्रुवारीपर्यंत धावणार; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बडनेरा–नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित विशेष मेमू गाडीच्या सेवेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू गाडी यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही गाडी ०१ मार्च ते १५ जुलै २०२६ या कालावधीत धावणार आहे.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष ही गाडी देखील २८ फेब्रुवारीपर्यंत चालविण्यात येणार होती. आता ती १५ जुलै २०२६ या कालावधीत धावणार आहे.

या निर्णयामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र यादरम्यान प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड रेल्वे स्थानक दरम्यान धावणारी ही विशेष मेमू गाडी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव जंक्श्न स्थानकांवर थांबा घेते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपमध्ये राज्यसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Next Post

भुसावळच्या तरुणाने घेतली तापी नदीत उडी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळच्या तरुणाने घेतली तापी नदीत उडी

भुसावळच्या तरुणाने घेतली तापी नदीत उडी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

शिवप्रेमींसोबत बाचाबाची भोवली! चाळीसगावात API ची तडकाफडकी बदली

February 19, 2026
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जम्बो भरती जाहीर; दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जम्बो भरती जाहीर; दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी

February 19, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धुळे जिल्हा हादरला ! हळदीच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू

February 19, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींसह काँग्रेसच्या २५ खासदारांना घरात घुसून गोळ्या घालू; भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी, VIDEO ने उडाली खळबळ

February 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page