Friday, April 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार
बातमी शेअर करा..!

१५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

जळगाव । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासनामार्फत उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून, त्या सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ अशी आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, समाज माध्यम पुरस्कार तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार या स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर पुरस्कार २०२५ या कॅलेंडर वर्षासाठी असून दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या साहित्य/वृत्तकथांसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ संदर्भातील माहितीपत्रक व अर्ज नमुने संबंधित कार्यालयात व शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच http://mahasamvad.in या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. इच्छुक पत्रकारांनी नियोजित मुदतीपूर्वी प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, (टप्पा क्रमांक ३), १ ला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, जळगाव – ४२५००१ येथे सादर कराव्यात, असे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

Next Post

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

कोइम्बतूर–जयपूर साप्ताहिक विशेष ट्रेनची घोषणा; भुसावळ-जळगाव प्रवाशांना मोठा दिलासा

April 10, 2026
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

April 10, 2026
केंद्रीय राखीव पोलीस दलात १०वी पाससाठी सुवर्णसंधी ! तब्बल 69 हजार 100 पगार मिळेल

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात तब्बल ९,१७५ पदांसाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

April 10, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावकर सावधान ! जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

April 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page