Tuesday, February 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजितदादांच्या निधनाबद्दल खळबळजनक दावा, थेट दिल्लीहून ती फाईल…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 17, 2026
in महाराष्ट्र
0
अजित पवारांच्या विमानाचा नेमका अपघात कसा झाला?
बातमी शेअर करा..!

मुंबई । अजित पवार यांचं विमान अपघातात झालेल्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला असून त्यांच्या दाव्यामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. त्यांच्या मते, या अपघातामागील काही घडामोडी अत्यंत संशयास्पद असून काही महत्त्वाच्या फाईल्सचा संबंध या प्रकरणाशी जोडला जात आहे.

फाईल प्रकरण आणि दिल्लीपर्यंत पोहोचलेली हालचाल :
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांचा अपघात साधा नसून त्यात शंका उपस्थित करणाऱ्या अनेक बाबी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रलंबित फाईल्समुळेच ते भाजपात गेले होते. मात्र, त्या फाईल्सपैकी एक महत्त्वाची फाईल त्यांच्या निधनापूर्वी पुन्हा उघडण्यात आली. विशेषतः जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जासंबंधीचा मुद्दा यामध्ये होता. ही फाईल थेट अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

राऊत यांच्या दाव्यानुसार, संबंधित फाईल बंद करण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र अमित शहा (Amit Shah) यांनी ती बंद करण्यास नकार दिला आणि नकारात्मक शेरा मारून ती महाराष्ट्रात परत पाठवली. त्यानंतर भाजपातील काही मंत्र्यांनी अजित पवारांना तुमची फाईल अद्याप निकाली लागलेली नाही, असे सांगण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील मंत्र्यांकडूनही “दादा, तुमची फाईल आमच्याकडे आहे” असा संदेश देण्यात आला. त्यामुळे ज्यासाठी त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, ते कारणच संपुष्टात आले नाही, असे राऊत यांनी नमूद केले.

या प्रकरणात रोहित पवार यांचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, ते केवळ राजकीय व्यक्ती नसून कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहेत. जर कुटुंबीयांना शंका वाटत असेल आणि सरकारी यंत्रणांवर विश्वास नसेल, तर त्यांनी खासगी गुप्तहेर संस्थेमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असताना कुटुंबाचा अविश्वास ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले की, संबंधित फाईलवरील शेरे पाहिल्यास चित्र स्पष्ट होईल. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणी कथित गैरव्यवहारामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अचानक ही फाईल पुन्हा सक्रिय करण्यात आली. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती बंद करू नये, असा स्पष्ट शेरा मारून फाईल परत पाठवली होती. या सगळ्या घटनांनंतर अजित पवारांनी पुन्हा मागे फिरण्याचा विचार सुरू केला आणि याच टप्प्यावर रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली, असा दावा राऊत यांनी केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांना नोकरीची मोठी संधी ! ‘आधार’मध्ये निघाली शेकडो पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Next Post

जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबईसह महानगरी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबईसह महानगरी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

February 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी UGC आधारित नवी प्रणाली लागू; अशा प्रद्धतीने होईल निवड

February 17, 2026
स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 17, 2026
सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

February 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page