Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 9, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 12 जिल्हा परिषदांचे तर पंचायत समितीच्या 125 पैकी 106 जिल्हा परिषदांचे कलही हाती आले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी लढत झाली होती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तब्बल 7 हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात होते.

दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा परिषदांच्या 731 पैकी सुमारे 485 जागांचा कल स्पष्ट झाला आहे. या प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भाजप सुमारे 176 जागांवर पुढे आहे. शिंदे गटाची शिवसेना 109 जागांवर, तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी सुमारे 95 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रस सुमारे 40–42 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 25 जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 15 जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. उर्वरित काही जागांवर अपक्ष व इतर पक्षांनी आघाडी घेतली आहे.

हे सर्व केवळ प्राथमिक कल असून अंतिम निकाल येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. मात्र पहिल्या फेऱ्यांमध्येच महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाल्याचं चित्र असल्याने राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा आता बदलणार आहे.

दुपारीपर्यंतची आकडेवारी-
भाजप- 176

शिवसेना शिंदे गट- 109

राष्ट्रवादी अजित पवार गट- 95

काँग्रेस- 40

शिवसेना ठाकरे गट- 25

राष्ट्रवादी शरद पवार गट- 15

इतर- 2

बातमी शेअर करा..!
Previous Post

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

Next Post

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती जाहीर; तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांची तब्बेत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

February 9, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती जाहीर; तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page