Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या हिवाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून उकाड्याला सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्री जाणवणारी थंडी कमी होत चालली असून दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. आज ९ फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे आणि उबदार राहणार असून कालच्या तुलनेत दिवसाचे तापमान किंचित वाढलेले राहण्याची शक्यता आहे.

रविवारी जळगावमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३२.५ अंशांपर्यंत पोहोचले. येत्या महाशिवरात्रीपर्यंत तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर दिवस आणि रात्री दोन्ही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान :
आज (९ फेब्रुवारी) हवामान प्रामुख्याने स्वच्छ आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, त्यामुळे दुपारच्या वेळी उष्णता अधिक जाणवेल. पुढील सहा दिवस पावसाची शक्यता नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढणे आणि दिवस लांब होणे यामुळे दुपार व संध्याकाळी उकाडा जाणवेल. मात्र, रात्री जमिनीजवळ थंड हवा टिकून राहिल्याने किमान तापमान १४ ते १६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा कायम राहणार आहे. १४ आणि १५ फेब्रुवारीपासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची तीव्रता वाढेल. त्यामुळे नागरिकांनी कुलर-फॅन दुरुस्तीसाठी काढण्यास सुरुवात केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

Next Post

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांची तब्बेत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

February 9, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती जाहीर; तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page