Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

आयकर विभागात दहावी ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ८११०० पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 9, 2026
in नोकरी
0
आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार
बातमी शेअर करा..!

आयकर विभागात सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. गुजरातमधील आयकर विभागात टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी incometaxgujarat.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

एकूण ४६ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.

टॅक्स असिस्टंट पदासाठी १८-२७ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. एमटीएस पदासाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पगार
टॅक्स असिस्टंट पदासाठी पे लेव्हल ४ नुसार २५५०० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी पे लेव्हल १ नुसार १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता
टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत डेट एंट्री येत असावी. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवारांना खेळाचे ज्ञान असायला हवे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असावा.

अर्ज कसा करावा?
तुम्हाला सर्वात आधी incometaxgujarat.gov.in वर जायचे आहे.
यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा. यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचाय त्यावर क्लिक करा.
यानंतर नाव, जन्मतारीख, लिंग, स्पोर्ट्स अशी सर्व माहिती भरा. यानंतर कागदपत्र अपलोड करा
यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरुन अपलोड करा. यानंतर अर्ज सबमिट करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

Next Post

जिल्हा परिषद निकाल ! सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची मोठी आघाडी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

जिल्हा परिषद निकाल ! सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची मोठी आघाडी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

February 9, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

February 9, 2026
जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

February 9, 2026
एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page