Tuesday, April 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

FASTag वापरणाऱ्यांनो लक्ष द्या ! १ फेब्रुवारीपासून हे नियम बदलतील, जाणून घ्या काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 31, 2026
in राष्ट्रीय
0
.. अन्यथा फास्टॅग वापरता येणार नाही; 31 जानेवारी आधी करा ‘हे’ काम
बातमी शेअर करा..!

मुंबई । जर तुम्ही फास्टॅग वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. फास्टॅगचे नियम पुढील महिन्यात, १ फेब्रुवारी रोजी बदलणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन नियम लागू केले आहेत. १ फेब्रुवारीपासून जारी केलेल्या नवीन फास्टॅगवर कारसाठी नो युअर व्हेईकल (KYV) प्रक्रिया बंद केली जाईल. हा निर्णय कार, जीप आणि व्हॅनसाठी जारी केलेल्या नवीन फास्टॅगवर लागू होईल. चला तपशील जाणून घेऊया.

नव्या नियमांत काय बदल होणार आहेत?
नव्या नियमानुसार FASTag जारी करण्याची जबाबदारी पूर्णपणे बँकांवर असणार आहे. बँका FASTag देण्यापूर्वीच वाहनाची माहिती तपासतील. ही पडताळणी VAHAN डेटाबेसच्या माध्यमातून केली जाईल. VAHAN मध्ये माहिती उपलब्ध नसेल, तर वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या (RC) आधारे खात्री केली जाईल. एकदा FASTag अ‍ॅक्टिव्ह झाला की वेगळी KYV प्रक्रिया करावी लागणार नाही.

आतापर्यंत वाहनचालकांना कोणत्या अडचणी येत होत्या?
FASTag घेतल्यानंतर अनेकदा आरसी पुन्हा अपलोड करावी लागत होती, वाहनाचे फोटो पाठवावे लागत होते आणि टॅग पुन्हा वेरिफाय करावा लागत होता. या प्रक्रियेमुळे FASTag सुरू होण्यासाठी अनेक दिवस लागत होते. त्यामुळे टोल प्लाझावर वाद, दंड आणि वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होत होत्या.

जुन्या FASTag यूजर्ससाठी काय?
आधीपासून FASTag वापरणाऱ्या वाहनचालकांसाठीही हा निर्णय दिलासादायक आहे. आता नियमितपणे KYV करावी लागणार नाही. फक्त टॅग चुकीच्या वाहनाशी जोडल्याची तक्रार, FASTag चा गैरवापर किंवा चुकीच्या पद्धतीने टॅग लावल्यासच तपासणी केली जाईल.

या बदलाचा फायदा कोणाला आणि कसा?
या निर्णयामुळे देशभरातील वाहनचालकांना FASTag जलद आणि सोप्या पद्धतीने मिळणार आहे. कागदपत्रांची झंझट कमी होईल, टोल प्लाझावर वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुलभ होईल. एकूणच FASTag प्रणाली अधिक कार्यक्षम आणि वाहनचालकांसाठी अनुकूल ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

खान्देशातील प्रवाशांना दिलासा ! उधना–जयनगर दरम्यान धावणार नवीन अनारक्षित एक्स्प्रेस

April 7, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी ; १६ एप्रिलपर्यंत करा अर्ज

April 7, 2026
भुसावळात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; २.१० लाखांच्या ३ गाड्या जप्त, दोन सराईत आरोपी जेरबंद

भुसावळात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; २.१० लाखांच्या ३ गाड्या जप्त, दोन सराईत आरोपी जेरबंद

April 7, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा : आता नागरिकांना मिळणार डबल सिलिंडर, वाचा कोणाला होणार फायदा?

युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा : आता नागरिकांना मिळणार डबल सिलिंडर, वाचा कोणाला होणार फायदा?

April 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page