Saturday, February 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील 57 मंत्रालयीन विभागांपैकी मंत्री गुलाबराव पाटलांच्या विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यात तिसरा
मुंबई / जळगाव | – महाराष्ट्र शासन व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील तब्बल 57 मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने थेट तिसरा क्रमांक पटकावत 200 पैकी 170.50 गुण मिळवले आहेत. हा विभाग जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.
या मूल्यमापनात पहिला क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभागाने, तर दुसरा क्रमांक वन विभागाने मिळवला असला, तरी ग्रामीण जीवनाशी थेट निगडित, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तिसऱ्या क्रमांकावर येणे ही मोठी प्रशासकीय कामगिरी मानली जात आहे.
‘नळाला पाणी आणि गावात स्वच्छता’ हे ध्येय प्रत्यक्षात उतरविणारा विभाग
गावागावात नळ पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ गाव अभियान, डिजिटल फाईलिंग, वेळेत प्रशासकीय निर्णय, नागरिकाभिमुख सेवा — या सर्व बाबींमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने वेगळी ओळख निर्माण केली असून त्याचे श्रेय थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीला दिले जात आहे.
काम कागदावर नाही, गावात दिसलं पाहिजे’ ही भूमिका घेऊन त्यांनी प्रशासनाला सातत्याने कामाला लावले आणि त्याचाच परिणाम आज राज्यस्तरावर गुणांकनात दिसून येतो, अशी भावना प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यालाही राज्यात प्रथम क्रमांक
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील जबाबदारी सांभाळत आहेत, त्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वय, शिस्तबद्ध नियोजन आणि गतिमान अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण जळगाव जिल्ह्याने राज्यासमोर ठेवले आहे.
राज्यात ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ची चर्चा
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासारख्या अत्यंत जबाबदारीच्या विभागात राज्यभर समान दर्जाची सेवा, डिजिटल ट्रॅकिंग, लोकसहभाग आणि प्रशासनावर काटेकोर नियंत्रण ठेवत विभागाला अव्वल क्रमांकाच्या यादीत नेऊन ठेवणे, ही बाब इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे आज राज्यभरात ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ म्हणजेच कामात वेग, निर्णयात ठामपणा आणि अंमलबजावणीत शिस्त अशी चर्चा सुरू आहे.
जनतेच्या विश्वासाला मिळाले अधिक बळ
या यशामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग म्हणजे केवळ योजना नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम देणारा विभाग अशी प्रतिमा राज्यात निर्माण झाली आहे. ही कामगिरी म्हणजे केवळ गुणांची नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनमानात सुधारणा घडवणाऱ्या नेतृत्वाची पोचपावती असल्याचे मानले जात आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

शासनाच्या  150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल

Next Post

परीक्षा नाही थेट नोकरी; इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती जाहीर, पात्रता तपासून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नोकरीची ही संधी सोडू नका! IOCL मध्ये 490 जागांसाठी भरती

परीक्षा नाही थेट नोकरी; इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती जाहीर, पात्रता तपासून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात शाळेवर बॉम्ब; 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू, इराणमध्ये हळहळ

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात शाळेवर बॉम्ब; 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू, इराणमध्ये हळहळ

February 28, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

कायद्याचा धाक संपलाय का? भुसावळात पुन्हा खुनाची थरारक घटना

February 28, 2026
अजित पवारांच्या विमानाचा नेमका अपघात कसा झाला?

अजित पवारांचा घात कि अपघात? काही वेळात होणार स्पष्ट

February 28, 2026
1 मार्चपासून बदलणार हे महत्वाचे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम?

1 मार्चपासून बदलणार हे महत्वाचे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम?

February 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page