Sunday, August 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा परिषदेतील चौघा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन
बातमी शेअर करा..!
जळगाव । राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जळगाव जिल्हा परिषदेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आणखी चार कर्मचारी निलंबित केले आहे. यामुळे आतापर्यंत ८ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांचे युआयडी कार्ड व प्रमाणपत्रांची गेल्या काही दिवसांपासून सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश दिव्यांगत्वाच्या सवलती, शासकीय लाभ व आरक्षणाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या गरजू व्यक्तींनाच मिळावा, हा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची कडक तपासणी करण्यात येत असून, जळगाव जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही काही दिवसांपासून तपासणी सुरू आहे.
या तपासणीअंतर्गत संबंधित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्रांवरील नोंदी, युआयडी कार्डमधील माहिती तसेच प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी अहवाल यांची तुलना करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये नमूद असलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीत नोंदविण्यात आलेले निष्कर्ष यामध्ये लक्षणीय तफावत आढळून आली आहे.
काही प्रकरणांत प्रमाणपत्रांवर दर्शविण्यात आलेली टक्केवारी प्रत्यक्ष तपासणीच्या निकषांशी जुळत नसल्याचे देखील दिसून आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
भालचंद्र नारायण पवार,आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव, छाया घनश्याम भोळे,आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड,संदीप विनायक सोनवणे, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता. चाळीसगाव व गणेश मुरलीधर महाजन, आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता. भडगाव या चौघांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आली असल्याने चौघाविरूध्द  निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या पूर्वी देखील दिव्यांग कर्मचारी तपासणीत टक्केवारी तपासणीत तफावत आढळून आलेल्या चार कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या ८ झाली आहे. आणखी काही कर्मचारी निलंबनाच्या वाटेवर आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

नाबार्डने सरकारी नोकरीची उत्तम संधी! १६२ पदांसाठी भरती जाहीर, पात्रता काय आणि पगार किती मिळेल? जाणून घ्या

Next Post

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, पुढील २४ तास महत्त्वाचे; वाचा हवामान खात्याचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात थंडीचा गारठा कायम : हवामान विभागाने केला ‘हा’ अंदाज व्यक्त

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, पुढील २४ तास महत्त्वाचे; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

August 30, 2026
प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

भुसावळकरांसाठी मोठी रेल्वे गुड न्यूज; जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

August 30, 2026
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी! राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द; क्लार्क पदाची टायपिंग टेस्ट पुन्हा होणार

August 30, 2026
जळगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

जळगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

August 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page