Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात पराभवानंतरही अपक्ष उमेदवाराची आभार रॅली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात पराभवानंतरही अपक्ष उमेदवाराची आभार रॅली
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना अपयश आले. मात्र शहरात अपक्ष उमेदवाराच्या पराभवाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. निवडणुकीत पराभव स्वीकारत संबंधित अपक्ष उमेदवारांनी वेगळाच मार्ग अवलंबत आभार रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी मतदारांचे आभार मानत जनतेचे लक्ष वेधून घेतले.
जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ ब च्या उमेदवार चैताली राहुल ठाकरे यांचा काही फरकाने पराभव झाला. आज खेडी परिसरामध्ये त्यांनी पराभव झालेला असताना सुद्धा मतदारांचे आभार मानत यावेळी रॅली काढली आहे या रॅलीत मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिकांनी हजेरी लावली.
तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर आमदार मंगेश चव्हाण यांनी दबाव तंत्राचा वापर करून या ठिकाणी फेर मतमोजणी करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले असून यावेळी आम्हाला हा पराभव मान्य नाही अशा भावना यावेळी अपक्ष उमेदवार चैताली राहुल ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. दरम्यान पराभवानंतरही या अनोख्या आभार रॅलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नागरिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

महापालिकेतील अपयशानंतर घडामोडी वाढल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकारणात खळबळ!

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक ; राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक ; राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक ; राजकीय वर्तुळात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page