Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला ; दुपारी ३:३० वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
बिगूल वाजले! पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज गुरूवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. मात्र मतदानाच्या 8 तासात शहरात सरासरी केवळ ३४.२७ टक्के मतदान झाले आहे.
महापालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या १२ उमेदवारांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली आहे. उर्वरित ६३ जागांसाठी  आज सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासात मतदानाचा टक्का कमी होता. मात्र यानंतर चार तासात दुपारी १:३० वाजेपर्यंत ९८,६४१ (२२.४९%) मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत साधारण ११.७८% वाढ झाली आहे.
दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरात एकूण ३४.२७% मतदान झाले आहे. मात्र अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला असून, याचा फटका राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूण मतदान: १,५०,२९९ (३४.२७%)
पुरुष मतदार: ७९,७२७
महिला मतदार: ७०,५७२
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये दुपारच्या दीड वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान 

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांसाठी भरती जाहीर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल १७३८६० रुपये पगाराच्या नोकरीची संधी; विनापरीक्षा होणार थेट निवड

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांसाठी भरती जाहीर 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ

February 21, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर, १.१० लाख रुपये स्टायपेंड मिळणार; अर्ज कसा करावा?

February 21, 2026
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page