Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन
बातमी शेअर करा..!
जळगाव । बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात जळगाव जिल्हा परिषदेतील आणखी एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ सहाय्यकाचे बोगस प्रमाणपत्र उघड झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी संबंधित कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे आतापर्यंत तीन कर्मचाऱ्यांचे निलंबित झाले आहे.
बोदवड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात शंकर वाघमारे हे वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून (आरक्षणातून) करण्यात आली होती. शासनाच्या धोरणानुसार, त्यांच्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी पाचारण करण्यात आले होते. यामध्ये वाघमारे यांनी नोकरी मिळवताना सादर केलेल्या प्रमाणपत्रावरील दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि प्रत्यक्ष तपासणीत आढळलेली टक्केवारी यात मोठी तफावत आढळून आली.
दिव्यांगत्वासाठी आवश्यक असलेले किमान निकषही या तपासणीत पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट झाले.शासनाची दिशाभूल करून आणि खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी शंकर वाघमारे यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
जळगाव जिल्हा परिषदेत आतापर्यंत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी झालेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी दोन कर्मचाऱ्यांवर अशाच प्रकारे निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीचा आणखी नवीन ऐतिहासिक उच्चांक

Next Post

पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page