Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

 जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 5, 2026
in जळगाव जिल्हा
0
 जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार असून त्यापूर्वी सकाळी १०.३० वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक संदीप खोरपडे आणि जिल्हा माहिती अधिकारी जळगाव रविंद्र ठाकुर हे वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, माध्यमशास्त्र प्रशाळेचे निवृत्त संचालक व प्राध्यापक सुधीर भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार बंधू-भगिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉक्टर नितीन धांडे आणि मुकुंद गोसावी यांचे सहकार्य लाभणार आहे.
आरोग्य शिबिरासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी आपली नावे जळगाव जिल्हा पत्रकार संघाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी अशोक भाटीया (मो. ९४०४०५०३०८) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्रतिनिधी तसेच तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्री फडणवीसांची चिंता वाढवणारा दावा? केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Next Post

जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; उद्या जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; उद्या जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

February 24, 2026
गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

February 24, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

सावधान ! आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

February 24, 2026
अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…

केंद्र सरकारने सुप्रिया सुळेंवर सोपावली ‘ही’ मोठी जबाबदारी

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page