Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; लाखोंची रोकड जळाली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 4, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावमध्ये गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; लाखोंची रोकड जळाली
बातमी शेअर करा..!
जळगाव । चोरट्यांकडून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने लाखो रुपये किमतीच्या नोटा जळून खाक झाल्याची घटना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात उघडकीस आली.या वेळी अचानक लागलेल्या आगीत एटीएममधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरातील जकात नाक्याजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी हा धाडसी चोरीचा प्रयत्न शनिवारी केला. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लंपास करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्या उद्देशाने चोरट्यांनी मशीनचा मोठा भाग कापला; मात्र, कटरच्या उष्णतेमुळे आत भरून ठेवलेल्या लाखो रूपयांच्या नोटांना अचानक आग लागली. एटीएममध्ये धूर पसरताच घाबरून चोरट्यांनी घटनास्थळावरून लागलीच पळ काढला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
एटीएम फोडण्याचा हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही चित्रणात स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यानुसार एका मोटारीतून आलेले चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी आधी एटीएमवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे फवारून ते निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत असून फुटेजच्या माध्यमातून शोथ घेतला जात आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

१५ हजारांचा लाच घेताना सहायक वन संरक्षक अधिकारी जाळ्यात

Next Post

धक्कादायक ! अजितदादाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक ! अजितदादाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या 

धक्कादायक ! अजितदादाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या 

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page