Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात २०२५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

४५ सापळे; ७८ आरोपींवर गुन्हे दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ उत्साहात सुरू
बातमी शेअर करा..!

जळगाव | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी सन २०२५ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात कडक पावले उचलत एकूण ४५ सापळा कारवाया केल्या असून, त्यामध्ये ७८ आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे शासकीय यंत्रणांतील भ्रष्टाचाराला मोठा धक्का बसला आहे.

नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मधील शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच खाजगी इसम यांचा समावेश आहे. एकूण आरोपींपैकी वर्ग १ चे ३, वर्ग २ चे ६, वर्ग ३ चे ३५, वर्ग ४ चे ४, तर १३ लोकसेवक व १७ खाजगी इसम आरोपी आहेत.

सन २०२५ मध्ये जळगांव घटकाकडून विविध विभांगावर कारवाई करण्यात आलेली असुन वर्षभरात महसुल विभागात ७ कारवाई मध्ये १३ आरोपी, जिल्हापरिषद विभागात ५ कारवाई मध्ये ६ आरोपी, पोलीस विभागात ५ कारवाई मध्ये ९ आरोपी, विज वितरण विभागात ५ कारवाई मध्ये ५ आरोपी, वन विभागात ३ कारवाई मध्ये ९ आरोपी, सरपंच ३ कारवाई मध्ये ९ आरोपी, शिक्षण विभाग ४ कारवाई मध्ये ७ आरोपी मनपा १ कारवाई मध्ये २ आरोपी, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ १ कारवाई मध्ये २ आरोपी, राज्य परिवहन महामंडळ १ कारवाई मध्ये १ आरोपी, भुमी अभिलेख १ कारवाई मध्ये १ आरोपी, सार्वजनिक आरोग्य विभाग १ कारवाई मध्ये १ आरोपी, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती केंद्र १ कारवाई मध्ये १ आरोपी, राज्य उत्पादन शुल्क १ कारवाई मध्ये २ आरोपी, नगरपालीका २ कारवाई मध्ये ४ आरोपी, सार्वजनिक बांधकाम विभाग १ कारवाई मध्ये १ आरोपी इतर लोकसेवक २ कारवाई मध्ये ४ आरोपी व खाजगी इसम १ कारवाई मध्ये १ आरोपी अशा विविध विभागात कारवाई केली आहे. अशा प्रकारे एकुण ४५ सापळा कारवाई मध्ये ७७ आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.

सन २०२४ च्या मध्ये ३७ गुन्हयांमध्ये ६१ आरोपीतांवर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली असुन सन २०२५ मध्ये ४५ गुन्हयामध्ये ७८ आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे. सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये अधिक ०८ ने वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अर्णव सराफ याचे अमेरिकेत आकस्मिक निधन ; जळगावमध्ये शोककळा

Next Post

आतापर्यंत जळगावसह राज्यभरात १३ नगरसेवक बिनविरोध

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?

आतापर्यंत जळगावसह राज्यभरात १३ नगरसेवक बिनविरोध

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page