Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक
बातमी शेअर करा..!

जळगाव ।जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली.

या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिला ,विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ४० वर्षांवरील अविवाहित, दिव्यांग तसेच निराधार अवस्थेत एकट्या राहणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण करताना अवलंबावयाची एकसंध व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वेक्षणातून पात्र महिलांची अचूक माहिती संकलित करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरविण्यात आल्या.

तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक सक्षम करून सर्वेक्षण प्रक्रिया पारदर्शक, वेळबद्ध व परिणामकारक करण्याबाबत स्पष्ट दिशानिर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी अचूक सर्वेक्षण, प्रभावी विभागीय समन्वय आणि संवेदनशील प्रशासनिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे.”

या बैठकीद्वारे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी संरचित सर्वेक्षण, योजनांचा प्रभावी लाभ व प्रशासनिक समन्वय या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी , नगर विकास शाखा सहायक आयुक्त तसेच तहसिलदार (संगायो), आदी अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने नवा इतिहास रचला; भाव वाचून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले..

Next Post

धरणगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरींनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धरणगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरींनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

धरणगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरींनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page