Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने नवा इतिहास रचला; भाव वाचून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली
बातमी शेअर करा..!

जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली. आज बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोने दरात वाढ नोंदवली गेली असून, यांनतर सोन्याने एक लाख ४० हजार रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरवाढीमुळे हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्याही तोंडचे पाणी पळाले.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार ९०४ रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला. यापूर्वी सोमवारी १९५७ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३८ हजार रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात आणखी २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार २८६ रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता यानंतर आज पुन्हा दरवाढ झाली.

दरवाढी मागचे कारण काय?
गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर भू-राजकीय अनिश्चितता वाढताना दिसत आहे. विविध भागांतील संघर्ष, राजकीय अस्थिरता, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारावर पडलेले ताण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. अशा काळात परंपरेने सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढतो. त्याचाच परिणाम म्हणून अलीकडे सोन्याच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

२० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

Next Post

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page