Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तुमच्या शहरातील नगराध्यक्ष कोण? पाहा जळगाव जिल्ह्यात लाईव्ह निकाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
तुमच्या शहरातील नगराध्यक्ष कोण? पाहा जळगाव जिल्ह्यात लाईव्ह निकाल
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आज २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून जाहीर होत आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी, यावल, सावदा, फैजपूर, रावेर, धरणगाव व वरणगाव या नगरपालिका तर मुक्ताईनगर आणि नशिराबाद या नगरपंचायतींचा समावेश आहे. तुमच्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार याबाबतचे अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत..

लाईव्ह निकाल..

  • भुसावळ नगरपालिकामध्ये शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी
  • वरणगाव नगरपालिकेत मोठा उलटफेर; नगराध्यक्षपदी बंडखोर उमेदवाराचा विजय
  • भडगाव येथे एकुण २४ जागांपैकी शिंदे शिवसेना १९, भाजप ४, अपक्ष १ तसेच नगराध्यक्ष शिंदे शिवसेना 1511 मतांनी विजयी.
  • अमळनेर नगरपरिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.परिक्षीत बाविस्कर विजयी
  • चोपडा शिवसेनेच्या नम्रता पाटील यांची विजयी आघाडी
  • पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता पाटील यांची विजयी आघाडी तर भडगाव येथेही शिवसेना शिंदे गटाच्या रेखा मालचे यांची निर्णायक आघाडी
  • चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण दुसऱ्या फेरीत 1400 मतांनी आघाडीवर

मुक्ताईनगर नगरपंचायतवर शिंदे गटाच्या संजना चंद्रकांत पाटील विजयी
प्रभाग क्रमांक 1 गणेश टोंगे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 2 नईम बागवान बीजेपी विजयी
प्रभाग क्रमांक 3 नुसरत बी खान अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 4 हाशमशः अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 5 नासिमाबी खान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 6 प्रीती वानखेडे शिवसेना विजयी

प्रभाग क्रमांक 7 सोनवणे अंजनाबाई सुपडू शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 8 साधना हरिश्चंद्र ससाने भाजपा विजयी
प्रभाग क्रमांक 9 सलमाबी मुशीर मणियार अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक द10 ताहेराबी लूकमान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 11 मस्तान कुरेशी शिवसेना विजयी
मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 12 माधुरी सचिन पाटील भारतीय जनता पार्टी विजयी
प्रभाग क्रमांक 13 बबलू उर्फ संतोष कोळी शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 14 प्रमोद भारंबे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 15 सविता भलभले शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 16 देवयानी शिरसाठ शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 17 अनुसयाबाई चिंचोले बीजेपी विजयी

  • धरणगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धरणगाव शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी विजयी झाल्या आहेत. त्या 2447 मतांनी विजयी झाले
  • जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंद शेठ अग्रवाल विजयी
  • पारोळा नगराध्यक्ष 1ली फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आघाडीवर
  • फैजपूरात राष्ट्रवादी काँग्रेस सुम्मैय्या शेख कुरबान यांना मोठी आघाडी तर सावदा येथून भाजपच्या उमेदवार रेणुका पाटील यांना आघाडी
  • चाळीसगाव येथे भाजपच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना भक्कम आघाडी तर अमळनेर शिवसेनेचे डॉ. परिक्षित बाविस्कर हे आघाडीवर
  • मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटाच्या संजना चंद्रकांत पाटील यांना भक्कम आघाडी
  • सावदा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुभद्राताई बडगे यांना आघाडी
  • धरणगाव नगरपरिषद प्रभाग क्र. ३ ब -कविता मच्छिंद्र पाटील महाराष्ट्र जनविकास आघाडी (शिवसेना भाजपा महायुती)
    विजयी
  • पारोळ्यात शिवसेनेचे चंद्रकांत भिकनराव पाटील आघाडीवर
  • धरणगाव नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १ अ मधून लक्ष्मण विठोबा माळी (शविआ) हे विजयी झाले, प्रभाग क्रमांक १ ब मधून सुरेखा विजय महाजन विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून प्रमिला आत्माराम शिरसाठ विजयी तर प्रभाग २ ब मधून कविता मश्चिंद्र पाटील (महाराष्ट्र जनविकास आघाडी) विजयी.
  • पाचोरा शहरात शिवसेना सुसाट, प्रभाग एक आणि दोनमधून नगरसेवकपदाचे दोन्ही उमेदवार विजयी.
  • यावलमधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छायाताई अतुल पाटील यांना आघाडी. रावेर भाजपच्या संगिता महाजन यांना भक्कम आघाडी
  • भुसावळमधून भाजपच्या रजनीताई संजय सावकारे यांना चांगली आघाडी.भुसावळच्याच प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी.
  • चाळीसगावमधून भाजपच्या प्रतीभा चव्हाण, चोपड्यात भाजपच्या साधना चौधरी, नशिराबादला भाजपचे योगेश पाटील आघाडीवर. निकाल लागण्याच्या अगोदरच चाळीसगावमध्ये भाजपच्या वतीने विजयी बॅनर फडकले.
  • मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या संजना पाटील, रावेरमध्ये भाजपच्या संगीता महाजन तर अमळनेरमध्ये शहर विकास आघाडीचे जितू ठाकूर आघाडीवर.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मतमोजणीआधीच जळगावसह राज्यातील ३ ठिकाणाचे निकाल समोर

Next Post

रक्षा खडसेंपासून ते मंत्री गुलाबराव पाटलांना धक्का, नगरपरिषदेचे धक्कादायक निकाल काय ?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रक्षा खडसेंपासून ते मंत्री गुलाबराव पाटलांना धक्का, नगरपरिषदेचे धक्कादायक निकाल काय ?

रक्षा खडसेंपासून ते मंत्री गुलाबराव पाटलांना धक्का, नगरपरिषदेचे धक्कादायक निकाल काय ?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page