Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बेपत्ता तरुणाचा खून : जुन्या वादातून मित्रांनीचं केली हत्या, गुजरातमधून दोघे ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 20, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भयंकर! आधी आईला संपविले नंतर पत्नीला, डबल मर्डरच्या घटनेनं भुसावळ हादरले
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगावच्या जामनेर येथील बेपत्ता असलेला २७ वर्षीय तरुण निलेश राजेंद्र कासार याचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जुन्या किरकोळ वादातून दोन मित्रांनीच निलेशची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तापासात समोर आली आहे. १५ डिसेंबर रोजी रात्रीपासून निलेश बेपत्ता होता. त्याची दुचाकी जळगाव जवळील रामदेववाडी परिसरात आढळल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुजरातमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी निलेशचा खून करून मृतदेह पोत्यात भरून तलावात टाकल्याची कबुली दिली. संशयितांच्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर

Next Post

मानिनी महिला संघाच्या पहिल्या बैठकीचे आज रविवार 21 डिसेंबर रोजी आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मानिनी महिला संघाच्या पहिल्या बैठकीचे आज रविवार 21 डिसेंबर रोजी आयोजन

मानिनी महिला संघाच्या पहिल्या बैठकीचे आज रविवार 21 डिसेंबर रोजी आयोजन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार

March 14, 2026
सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page